Bigg Boss Marathi 2 | "तुम्ही Weak आहात बिचुकले" | Day 23 Spoiler Alert | Rupali Shouts On Bichukle

2019-06-20 12

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २मध्ये 'शेरास सव्वा शेर' या कार्यात रूपालीला ४ नंबरवर उभं राहायचं असतं मात्र तिथे बिचुकले उभे राहिल्याने त्यांच्यात भांडण होतं. आणि त्यामुळे रुपाली त्यांना तुम्ही strong नाही आहेत असं म्हणते ज्यामुळे बिचुकलेचा पारा चढतो.